भोगेच्छोः भोगस्थाने योजनिकार्थम् अपरा शुद्धतत्त्वसृष्ट्यर्थम् अन्या
Transliteration (IAST)
bhogecchoḥ bhogasthāne yojanikārtham aparā śuddhatattvasṛṣṭyartham anyā
भोगाची इच्छा असणाऱ्याच्या बाबतीत — भोगस्थानी योजनेसाठी एक (आहुती), आणि शुद्ध तत्त्वांच्या सृष्टीसाठी (नव्या देहासाठी) दुसरी.