करोमि स्म प्रकरणं शिवदृष्ट्यभिधानकम् ।
एवमेषां त्र्यम्बकाख्या तेरम्बा देशभाषया ॥१२१॥
karomi sma prakaraṇaṃ śivadṛṣṭyabhidhānakam |
evameṣāṃ tryambakākhyā terambā deśabhāṣayā
(मी) शिवदृष्टि नावाचे हे प्रकरण (ग्रंथ) रचले. याप्रमाणे या (परंपरावाहकां)चे 'त्र्यम्बक' हे नाव देशभाषेत (स्थानिक बोलीत) 'तेरम्ब' (असे होते) —