पाञ्चरात्रविदश्चान्ये वदन्ति परिनिष्ठितम् ।
ब्रह्मास्ति वासुदेवाख्यं स एव जगदीश्वरः ॥१६॥
pāñcarātravidaścānye vadanti pariniṣṭhitam |
brahmāsti vāsudevākhyaṃ sa eva jagadīśvaraḥ
आणि इतर, पाञ्चरात्रज्ञ, म्हणतात की वासुदेव नावाचे परिनिष्ठित (परिपूर्ण) ब्रह्म आहे; तोच जगाचा ईश्वर आहे.