तदपि सर्वदास्तीह तदर्थमिह वर्ण्यते ।
यथा सर्वेषु भावेषु समतास्त्येकरूपता ॥२॥
tadapi sarvadāstīha tadarthamiha varṇyate |
yathā sarveṣu bhāveṣu samatāstyekarūpatā
ते (ऐक्य) देखील येथे सदैव आहे; त्याच कारणासाठी येथे (हे) वर्णिले जाते — की सर्व भावांमध्ये समता, एकरूपता कशी (आहे).