इतोऽपि विद्धि सत्कार्यं मृत्पिण्डात्किं घटः पृथक् ॥५१॥
ito'pi viddhi satkāryaṃ mṛtpiṇḍātkiṃ ghaṭaḥ pṛthak
सत्कार्य (कार्याचे पूर्वास्तित्व) या विचारानेही जाण: घट मृत्पिंडाहून (मातीच्या गोळ्याहून) वेगळा आहे का?