तथा सर्वविकल्पानां सत्यरूपत्वदर्शनात् ।
गरुडादिशरीरेषु विषभूतापहारतः ॥२७॥
tathā sarvavikalpānāṃ satyarūpatvadarśanāt |
garuḍādiśarīreṣu viṣabhūtāpahārataḥ
त्याचप्रमाणे सर्व विकल्प सत्यरूप असल्याचे दिसते — कारण गरुड इत्यादींच्या (मंत्र-)आकृतींत विष आणि भूतबाधा प्रत्यक्ष दूर होतात.