The Vision of Śiva· 3.95 / 99

The Vision of Śiva3.95

3.95
विश्वतुच्छत्ववाक्यानां वैराग्याद्यर्थवादिनाम् ॥९५॥
viśvatucchatvavākyānāṃ vairāgyādyarthavādinām
— विश्वाचे तुच्छत्व (क्षुद्रता) सांगणारी जी वाक्ये ; — वैराग्य इत्यादींसाठी अर्थवाद (स्तुति-निंदापर वचने)

विश्वाचे तुच्छत्व (क्षुद्रता) सांगणारी जी वाक्ये (आहेत ती) वैराग्य इत्यादींसाठी अर्थवाद (स्तुति-निंदापर वचने) आहेत.