The Vision of Śiva· 3.94 / 99

The Vision of Śiva3.94

3.94
ईश्वरस्य स्वतन्त्रस्य केनेच्छा वा विकल्प्यते ॥९४॥
īśvarasya svatantrasya kenecchā vā vikalpyate
— ईश्वराची ; — स्वतंत्र अशा ; — कशाने (कारणाने) ; — इच्छा ; — तर ; — कल्पिली जाईल (कारणयुक्त मानली जाईल)

स्वतंत्र अशा ईश्वराची इच्छा (तर) कशाने (कारणाने) कल्पिली जाईल (तिला कारण नसते)?