The Vision of Śiva· 3.63 / 99

The Vision of Śiva3.63

3.63
नानावादैर्नो विरोधः कथनीयमिहाग्रतः । उक्तं वा कालपादादावागोपालाङ्गनादिना ॥६३॥
nānāvādairno virodhaḥ kathanīyamihāgrataḥ | uktaṃ vā kālapādādāvāgopālāṅganādinā
— नाना (इतर) वादांशी ; — नाही ; — विरोध ; — सांगावयाचे ; — येथे ; — पुढे ; — सांगितले ; — अथवा ; — कालपादादिकांत ; — "गोपाल-स्त्रियांपर्यंत" इत्यादींनी

नाना (इतर) वादांशी आम्हाला विरोध नाही; ते (कसे) येथे पुढे सांगावयाचे आहे; अथवा "गोपाल-स्त्रियांपर्यंत" इत्यादींनी कालपादादिकांत (हे) सांगितले आहे.