The Vision of Śiva· 3.4 / 99

The Vision of Śiva3.4

3.4
सामर्थ्यं यदि कल्प्येत तन्नामानन्त्यमेव वा ॥४॥
sāmarthyaṃ yadi kalpyeta tannāmānantyameva vā
— सामर्थ्य ; — जर ; — कल्पिले ; — तर खरोखर ; — अनवस्था (अनंत परंपरा)च ; — अथवा

जर सामर्थ्य (शक्ती ही शिवाहून वेगळी) कल्पिली, तर खरोखर अनवस्था (अनंत परंपरा)च (येते).