शक्तिमानेव शक्तिः स्याच्छिववत्करणार्थतः ॥५॥
śaktimāneva śaktiḥ syācchivavatkaraṇārthataḥ
शक्तिमान्च (शिवच) शक्ती होय — शिवाप्रमाणेच, कारण (दोघांचाही) करणाचा (कार्य करण्याचा) हेतू (एकच आहे).