शैवे वाच इन्द्रियत्वमथ नादादिनोदिता ।
तदभ्यासे फलावाप्तिः सूक्ष्ममन्त्रस्वरूपता ॥१०॥
śaive vāca indriyatvamatha nādādinoditā |
tadabhyāse phalāvāptiḥ sūkṣmamantrasvarūpatā
शैव (शास्त्रा)त वाणीचे इंद्रियत्व नादादिकांनी (नादादी क्रमाने) सांगितले आहे; त्याच्या अभ्यासाने फलप्राप्ती (होते आणि) तिचे (वाणीचे) सूक्ष्म मंत्रस्वरूप (असते).