The Vision of Śiva· 2.84 / 90

The Vision of Śiva2.84

2.84
यथा कर्तुः कुलालादेर्घटः कार्य इतीदृशः । विमर्श इच्छारूपेण तद्वदत्रापि संस्थितम् ॥८४॥
yathā kartuḥ kulālāderghaṭaḥ kārya itīdṛśaḥ | vimarśa icchārūpeṇa tadvadatrāpi saṃsthitam
— ज्याप्रमाणे ; — कर्त्याला ; — कुलाल (कुंभार) इत्यादी ; — घट ; — करावयाचा आहे ; — असा ; — असा ; — विमर्श, परामर्श ; — इच्छारूपाने ; — त्याप्रमाणेच ; — येथेही ; — स्थित आहे

ज्याप्रमाणे कुलाल (कुंभार) इत्यादी कर्त्याला "घट करावयाचा आहे" असा विमर्श (परामर्श) इच्छारूपाने (असतो), त्याप्रमाणेच येथेही (पश्यन्तीच्या बाबतीत) तो स्थित आहे.