पश्यन्त्या दर्शनं दृष्टे न च वा ह्युपपद्यते ॥५५॥
paśyantyā darśanaṃ dṛṣṭe na ca vā hyupapadyate
पश्यन्तीचे दर्शन (पाहणे) वस्तू पाहिल्यावर (होते की पाहण्याआधी) — हे उपपन्न (संगत) होत नाही.