1.6 एवं न जातुचित्तस्य वियोगस्त्रितयात्मना ॥६॥ evaṃ na jātucittasya viyogastritayātmanā evam — अशा प्रकारे ; na — नाही ; jātucit — कधीही ; tasya — त्याचा ; viyogaḥ — वियोग, विभक्तता ; tritayātmanā — त्रितयस्वरूपापासून अशा प्रकारे त्याचा (शिवाचा) त्या त्रितयस्वरूपापासून कधीही वियोग होत नाही.