दृश्यन्तेऽत्र तदिच्छातो भावा भीत्यादियोगतः ॥४५॥
dṛśyante'tra tadicchāto bhāvā bhītyādiyogataḥ
येथे (जगात) त्याच्या इच्छेमुळेच भीती इत्यादींच्या योगाने भाव (वस्तू) दिसून येतात.