बिभर्ति रूपमिच्छातः कदाचिज्ज्ञानशक्तितः ।
सदाशिवत्वमुद्रेकात्कदाचिदैश्वरीं स्थितिम् ॥३०॥
bibharti rūpamicchātaḥ kadācijjñānaśaktitaḥ |
sadāśivatvamudrekātkadācidaiśvarīṃ sthitim
इच्छेमुळे (इच्छाशक्तीच्या उद्रेकामुळे) कधी रूप धारण करतो, कधी ज्ञानशक्तीमुळे सदाशिवत्वाच्या उद्रेकाने (सदाशिवरूप धारण करतो), कधी ऐश्वरी (ईश्वर) स्थिती (धारण करतो),