3.8 जाग्रद्द्वितीयकरः ॥८॥ jāgrad dvitīya-karaḥ sūtra jāgrat — (योग्याची) जागृतावस्था ; dvitīya-karaḥ — द्वितीय-कर — दुसरा किरण (विषयांना प्रकाशित करणारा) (योग्याची) जागृतावस्था ही (त्याच्या अंतर्ज्योतीचा) दुसरा किरण आहे.