मोहजयादनन्ताभोगात्सहजविद्याजयः ॥७॥
moha-jayād anantābhogāt sahaja-vidyā-jayaḥ
sūtra
मोहावर विजय मिळवल्याने व (चैतन्याच्या) अनंत आभोगामुळे (विस्तारामुळे) सहज विद्येवर विजय (प्रभुत्व) प्राप्त होते.