अहं क्रतुरहं यज्ञः स्वधाहमहमौषधम् ।
मन्त्रोऽहमहमेवाज्यमहमग्निरहं हुतम् ॥
९-१७ ॥
ahaṃ kraturahaṃ yajñaḥ svadhāhamahamauṣadham |
mantro'hamahamevājyamahamagnirahaṃ hutam ||
9-17 ||
मी क्रतू आहे, मी यज्ञ आहे, मी स्वधा (पितृअर्पण) आहे, मी औषध आहे; मी मंत्र आहे, मीच आज्य (तूप) आहे, मी अग्नी आहे, मी हवन (आहुती) आहे.