Bhagavad Gītā (Kashmirian recension)· 9.13 / 35

Bhagavad Gītā (Kashmirian recension)9.13

9.13
मोघाशा मोघकर्माणो मोघज्ञाना विचेतसः । आसुरीं राक्षसीं चैव प्रकृतिं मोहिनीं श्रिताः ॥ ९-१३ ॥
moghāśā moghakarmāṇo moghajñānā vicetasaḥ | āsurīṃ rākṣasīṃ caiva prakṛtiṃ mohinīṃ śritāḥ || 9-13 ||
— वृथा आशा, वृथा कर्मे ; — वृथा ज्ञान, अविवेकी ; — आसुरी व राक्षसी अशा ; — मोहक प्रकृतीला धरून

वृथा आशा, वृथा कर्मे व वृथा ज्ञान असलेले ते अविवेकी आसुरी व राक्षसी अशा मोहक प्रकृतीला धरून असतात.