Bhagavad Gītā (Kashmirian recension)· 8.19 / 28

Bhagavad Gītā (Kashmirian recension)8.19

8.19
भूतग्रामः स एवायं भूत्वा भूत्वा प्रलीयते । रात्र्यागमेऽवशः पार्थ प्रभवत्यहरागमे ॥ ८-१९ ॥
bhūtagrāmaḥ sa evāyaṃ bhūtvā bhūtvā pralīyate | rātryāgame'vaśaḥ pārtha prabhavatyaharāgame || 8-19 ||
— हा तोच प्राणिसमूह ; — पुन्हा पुन्हा उत्पन्न होऊन विलीन होतो ; — रात्रीच्या आगमनी अवशपणे, हे पार्था ; — आणि दिवसाच्या आगमनी उत्पन्न होतो

हे पार्था, हा तोच प्राणिसमूह पुन्हा पुन्हा उत्पन्न होऊन रात्रीच्या आगमनी अवशपणे विलीन होतो आणि दिवसाच्या आगमनी (पुन्हा) उत्पन्न होतो.