Bhagavad Gītā (Kashmirian recension)· 8.20 / 28

Bhagavad Gītā (Kashmirian recension)8.20

8.20
परस्तस्मात्तु भावोऽन्यो व्यक्ताव्यक्तः सनातनः । यः स सर्वेषु भूतेषु नश्यत्सु न विनश्यति ॥ ८-२० ॥
parastasmāttu bhāvo'nyo vyaktāvyaktaḥ sanātanaḥ | yaḥ sa sarveṣu bhūteṣu naśyatsu na vinaśyati || 8-20 ||
— परंतु त्याहून पर असा दुसरा भाव ; — व्यक्त-अव्यक्ताहून वेगळा, सनातन ; — जो, सर्व प्राणी ; — नष्ट होत असता नष्ट होत नाही

परंतु त्या (अव्यक्ता)हून पर असा दुसरा, व्यक्त-अव्यक्ताहून वेगळा, सनातन भाव आहे, जो सर्व प्राणी नष्ट होत असता नष्ट होत नाही.