Bhagavad Gītā (Kashmirian recension)· 7.9 / 30

Bhagavad Gītā (Kashmirian recension)7.9

7.9
पुण्यः पृथिव्यां गन्धोऽस्मि तेजश्चाऽस्मि विभावसौ । जीवनं सर्वभूतेषु तपश्चाऽस्मि तपस्विषु ॥ ७-९ ॥
puṇyaḥ pṛthivyāṃ gandho'smi tejaścā'smi vibhāvasau | jīvanaṃ sarvabhūteṣu tapaścā'smi tapasviṣu || 7-9 ||
— मी पृथ्वीतील पवित्र गंध आहे ; — आणि अग्नीतील तेज आहे ; — सर्व प्राण्यांतील जीवन ; — आणि तपस्व्यांतील तप आहे

मी पृथ्वीतील पवित्र गंध आहे आणि अग्नीतील तेज आहे, सर्व प्राण्यांतील जीवन आणि तपस्व्यांतील तप आहे.