रसोऽहमप्सु कौन्तेय प्रकाशः शशिसूर्ययोः ।
प्रणवः सर्ववेदेषु शब्दः खे पौरुषं नृषु ॥
७-८ ॥
raso'hamapsu kaunteya prakāśaḥ śaśisūryayoḥ |
praṇavaḥ sarvavedeṣu śabdaḥ khe pauruṣaṃ nṛṣu ||
7-8 ||
हे कुंतीपुत्रा, मी पाण्यातील रस (चव) आहे, चंद्र व सूर्यातील प्रकाश आहे, सर्व वेदांतील प्रणव (ॐ) आहे, आकाशातील शब्द आणि पुरुषांतील पौरुष आहे.