इच्छाद्वेषसमुत्थेन द्वन्द्वमोहेन भारत ।
सर्वभूतानि सम्मोहं सर्गे यान्ति परन्तप ॥
७-२७ ॥
icchādveṣasamutthena dvandvamohena bhārata |
sarvabhūtāni sammohaṃ sarge yānti parantapa ||
7-27 ||
हे भारता, इच्छा व द्वेषातून उद्भवणाऱ्या द्वंद्वमोहाने सर्व प्राणी जन्माच्या वेळी संमोहाला प्राप्त होतात, हे परंतपा.