Bhagavad Gītā (Kashmirian recension)· 7.26 / 30

Bhagavad Gītā (Kashmirian recension)7.26

7.26
वेदाऽहं समतीतानि वर्तमानानि चार्जुन । भविष्यन्ति च भूतानि मां तु वेद न कश्चन ॥ ७-२६ ॥
vedā'haṃ samatītāni vartamānāni cārjuna | bhaviṣyanti ca bhūtāni māṃ tu veda na kaścana || 7-26 ||
— मी गत (प्राणी) जाणतो ; — आणि वर्तमान, हे अर्जुना ; — आणि होणारे प्राणीही ; — परंतु मला कोणीही जाणत नाही

हे अर्जुना, गत, वर्तमान आणि होणारे (भविष्यातील) प्राणी मी जाणतो; परंतु मला कोणीही जाणत नाही.