अव्यक्तं व्यक्तिमापन्नं मन्यन्ते मामबुद्धयः ।
परं भावमजानन्तो ममाव्ययमनुत्तमम् ॥
७-२४ ॥
avyaktaṃ vyaktimāpannaṃ manyante māmabuddhayaḥ |
paraṃ bhāvamajānanto mamāvyayamanuttamam ||
7-24 ||
अव्यक्त असलेल्या मला व्यक्तीला प्राप्त झालेला (शरीर धारण केलेला) असे अबुद्ध लोक मानतात; माझे अव्यय व अनुत्तम (सर्वश्रेष्ठ) असे परम स्वरूप ते जाणत नाहीत.