Bhagavad Gītā (Kashmirian recension)· 6.7 / 49

Bhagavad Gītā (Kashmirian recension)6.7

6.7
जितात्मनः प्रशान्तस्य परात्मसु समामतिः । शीतोष्णसुखदुःखेषु तथा मानावमानयोः ॥ ६-७ ॥
jitātmanaḥ praśāntasya parātmasu samāmatiḥ | śītoṣṇasukhaduḥkheṣu tathā mānāvamānayoḥ || 6-7 ||
— आत्मा जिंकलेल्या, प्रशांताचे ; — परमात्म्याच्या ठायी समबुद्धी ; — थंडी-ऊन, सुख-दुःखांत ; — तसेच मान-अपमानांत

आत्मा जिंकलेल्या व प्रशांत (पुरुषा)चे चित्त थंडी-ऊन, सुख-दुःख, तसेच मान-अपमान यांत परमात्म्याच्या ठायी समबुद्धीचे राहते.