सर्वभूतस्थमात्मानं सर्वभूतानि चात्मनि ।
ईक्षते योगयुक्तात्मा सर्वत्र समदर्शनः ॥
६-३० ॥
sarvabhūtasthamātmānaṃ sarvabhūtāni cātmani |
īkṣate yogayuktātmā sarvatra samadarśanaḥ ||
6-30 ||
योगयुक्त आत्म्याचा (पुरुष) सर्वत्र समदर्शी होऊन आत्म्याला सर्व प्राण्यांत आणि सर्व प्राण्यांना आत्म्यात पाहतो.