Bhagavad Gītā (Kashmirian recension)· 5.29 / 29

Bhagavad Gītā (Kashmirian recension)5.29

5.29
भोक्तारं यज्ञतपसां सर्वलोकमहेश्वरम् । सुहृदं सर्वभूतानां ज्ञात्वा मां शान्तिमृच्छति ॥ ५-२९ ॥
bhoktāraṃ yajñatapasāṃ sarvalokamaheśvaram | suhṛdaṃ sarvabhūtānāṃ jñātvā māṃ śāntimṛcchati || 5-29 ||
— यज्ञ व तपांचा भोक्ता ; — सर्व लोकांचा महेश्वर ; — सर्व प्राण्यांचा सुहृद् (हितचिंतक) ; — असे मला जाणून शांती प्राप्त करतो

यज्ञ व तपांचा भोक्ता, सर्व लोकांचा महेश्वर आणि सर्व प्राण्यांचा सुहृद् (हितचिंतक) असे मला जाणून (मनुष्य) शांती प्राप्त करतो.