Bhagavad Gītā (Kashmirian recension)· 4.3 / 42

Bhagavad Gītā (Kashmirian recension)4.3

4.3
स एवायं मया तेऽद्य योगः प्रोक्तः पुरातनः । भक्तोऽसि मे सखा चेति रहस्यं ह्येतदुत्तमम् ॥ ४-३ ॥
sa evāyaṃ mayā te'dya yogaḥ proktaḥ purātanaḥ | bhakto'si me sakhā ceti rahasyaṃ hyetaduttamam || 4-3 ||
— तोच हा, मी तुला आज ; — पुरातन योग सांगितला ; — तू माझा भक्त व सखा आहेस म्हणून ; — कारण हे उत्तम गुह्य आहे

तोच हा पुरातन योग आज मी तुला सांगितला; कारण तू माझा भक्त व सखा आहेस; आणि हे (योगरहस्य) उत्तम गुह्य आहे.