Bhagavad Gītā (Kashmirian recension)· 4.24 / 42

Bhagavad Gītā (Kashmirian recension)4.24

4.24
ब्रह्मार्पणं ब्रह्महविर्ब्रह्माग्नौ ब्रह्मणा हुतम् । ब्रह्मैव तेन गन्तव्यं ब्रह्मकर्मसमाधिना ॥ ४-२४ ॥
brahmārpaṇaṃ brahmahavirbrahmāgnau brahmaṇā hutam | brahmaiva tena gantavyaṃ brahmakarmasamādhinā || 4-24 ||
— अर्पण ब्रह्म, हवि ब्रह्म ; — ब्रह्माग्नीत ब्रह्माकडून हवन ; — ब्रह्मच त्याने प्राप्त करावयाचे ; — ब्रह्मरूप कर्मात समाधिस्थ झालेल्याने

अर्पण ब्रह्म आहे, हवि ब्रह्म आहे, ब्रह्मरूपी अग्नीत ब्रह्माकडून हवन केले गेले आहे; ब्रह्मरूप कर्मात समाधिस्थ झालेल्याने ब्रह्मच प्राप्त करावयाचे आहे.