इन्द्रियस्येन्द्रियस्यार्थे रागद्वेषौ व्यवस्थितौ ।
तयोर्न वशमागच्छेत्तौ ह्यस्य परिपन्थिनौ ॥
३-३४ ॥
indriyasyendriyasyārthe rāgadveṣau vyavasthitau |
tayorna vaśamāgacchettau hyasya paripanthinau ||
3-34 ||
प्रत्येक इंद्रियाच्या विषयात राग व द्वेष ठरलेले असतात; त्या दोहोंच्या वश होऊ नये, कारण ते दोघे त्याचे (साधकाचे) वाटमारे (शत्रू) आहेत.