व्यामिश्रेणेव वाक्येन बुद्धिं मोहयसीव मे ।
तदेकं वद निश्चित्य येन श्रेयोऽहमाप्नुयाम् ॥
३-२ ॥
vyāmiśreṇeva vākyena buddhiṃ mohayasīva me |
tadekaṃ vada niścitya yena śreyo'hamāpnuyām ||
3-2 ||
जणू संमिश्र (परस्परविरोधी वाटणाऱ्या) वचनांनी तू माझ्या बुद्धीला मोहित करतोस; म्हणून ज्याने मला कल्याण प्राप्त होईल ते एकच निश्चित करून सांग.