या निशा सर्वभूतानां तस्यां जागर्ति संयमी ।
यस्यां जाग्रति भूतानि सा रात्रिः पश्यतो मुनेः ॥
२-७१ ॥
yā niśā sarvabhūtānāṃ tasyāṃ jāgarti saṃyamī |
yasyāṃ jāgrati bhūtāni sā rātriḥ paśyato muneḥ ||
2-71 ||
जी सर्व प्राण्यांची रात्र असते, तीत संयमी पुरुष जागा असतो; आणि ज्यात प्राणी जागे असतात, ती ज्ञानी मुनीची रात्र असते.