दुःखेष्वनुद्विग्नमनाः सुखेषु विगतस्पृहः ।
वीतरागभयक्रोधः स्थिरधीर्मुनिरुच्यते ॥
२-५८ ॥
duḥkheṣvanudvignamanāḥ sukheṣu vigataspṛhaḥ |
vītarāgabhayakrodhaḥ sthiradhīrmunirucyate ||
2-58 ||
दुःखांत ज्याचे मन विचलित होत नाही, सुखांत जो निःस्पृह आहे, राग, भय व क्रोधरहित आहे — त्याला स्थिरबुद्धी मुनी म्हणतात.