Bhagavad Gītā (Kashmirian recension)· 2.34 / 74

Bhagavad Gītā (Kashmirian recension)2.34

2.34
अथ चेत्त्वमिमं धर्म्यं संग्रामं न करिष्यसि । ततः स्वधर्मं कीर्तिं च हित्वा पापमवाप्स्यसि ॥ २-३४ ॥
atha cettvamimaṃ dharmyaṃ saṃgrāmaṃ na kariṣyasi | tataḥ svadharmaṃ kīrtiṃ ca hitvā pāpamavāpsyasi || 2-34 ||
— परंतु जर तू हे धर्म्य युद्ध ; — करणार नाहीस ; — तर स्वतःचा धर्म व कीर्ती सोडून ; — तुला पाप लागेल

परंतु जर तू हे धर्म्य युद्ध करणार नाहीस, तर स्वतःचा धर्म व कीर्ती सोडून तुला पाप लागेल.