Bhagavad Gītā (Kashmirian recension)· 2.19 / 74

Bhagavad Gītā (Kashmirian recension)2.19

2.19
अन्तवन्त इमे देहा नित्यस्योक्ताः शरीरिणः । विनाशिनोऽप्रमेयस्य तस्माद्युद्ध्यस्व भारत ! ॥ २-१९ ॥
antavanta ime dehā nityasyoktāḥ śarīriṇaḥ | vināśino'prameyasya tasmādyuddhyasva bhārata ! || 2-19 ||
— ही शरीरे नाशवंत आहेत ; — नित्य अशा देहधाऱ्याची म्हणून सांगितली ; — अविनाशी, अप्रमेय अशा (आत्म्या)ची ; — म्हणून युद्ध कर ; — हे भारता

ही नित्य व अप्रमेय अशा देहधाऱ्याची शरीरे नाशवंत म्हणून सांगितली आहेत; (आत्मा अविनाशी आहे) म्हणून हे भारता, युद्ध कर.