Bhagavad Gītā (Kashmirian recension)· 2.18 / 74

Bhagavad Gītā (Kashmirian recension)2.18

2.18
अविनाशि तु तद्विद्धि येन सर्वमिदं ततम् । विनाशमव्ययस्यास्य न कश्चित्कर्तुमर्हति ॥ २-१८ ॥
avināśi tu tadviddhi yena sarvamidaṃ tatam | vināśamavyayasyāsya na kaścitkartumarhati || 2-18 ||
— ते मात्र अविनाशी जाण ; — ज्याने हे सर्व व्यापलेले आहे ; — या अव्ययाचा नाश ; — कोणीही करण्यास समर्थ नाही

ज्याने हे सर्व व्यापलेले आहे ते मात्र अविनाशी जाण; या अव्यय (आत्म्या)चा नाश करण्यास कोणीही समर्थ नाही.