Bhagavad Gītā (Kashmirian recension)· 2.17 / 74

Bhagavad Gītā (Kashmirian recension)2.17

2.17
नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सतः । उभयोरपि दृष्टोऽन्तस्त्वनयोस्तत्त्वदर्शिभिः ॥ २-१७ ॥
nāsato vidyate bhāvo nābhāvo vidyate sataḥ | ubhayorapi dṛṣṭo'ntastvanayostattvadarśibhiḥ || 2-17 ||
— असत्‌चे अस्तित्व नाही ; — सत्‌चा अभाव नाही ; — या दोहोंचेही सत्य पाहिले आहे ; — तत्त्वदर्शी पुरुषांनी, या दोहोंबाबत

असत्‌ (अनित्य) याचे अस्तित्व नाही आणि सत्‌ (नित्य) याचा अभाव नाही; तत्त्वदर्शी पुरुषांनी या दोहोंचेही सत्य पाहिले आहे.