Bhagavad Gītā (Kashmirian recension)· 18.8 / 78

Bhagavad Gītā (Kashmirian recension)18.8

18.8
दुःखमित्येव यः कर्म कायक्लेशभयात् त्यजेत् । स कृत्वा राजसं त्यागं नैव त्यागफलं लभेत् ॥ १८-८ ॥
duḥkhamityeva yaḥ karma kāyakleśabhayāt tyajet | sa kṛtvā rājasaṃ tyāgaṃ naiva tyāgaphalaṃ labhet || 18-8 ||
— 'दुःखकारक' म्हणून जो कर्म ; — कायक्लेशाच्या भयाने सोडतो ; — तो राजस त्याग करून ; — त्यागाचे फळ मुळीच मिळवत नाही

जो 'हे दुःखकारक आहे' असे समजून कायक्लेशाच्या भयाने कर्म सोडतो, तो राजस त्याग करून त्यागाचे फळ मुळीच मिळवत नाही.