यदग्रे चानुबन्धे च सुखं मोहनमात्मनः ।
निद्रालस्यप्रमादोत्थं तत्तामसमुदाहृतम् ॥
१८-३९ ॥
yadagre cānubandhe ca sukhaṃ mohanamātmanaḥ |
nidrālasyapramādotthaṃ tattāmasamudāhṛtam ||
18-39 ||
जे सुख आरंभी व परिणामी आत्म्याला मोहित करते आणि निद्रा, आळस व प्रमादातून उद्भवते, ते तामस म्हटले आहे.