Bhagavad Gītā (Kashmirian recension)17.22
अदेशकाले यद्दानमपात्रेभ्यश्च दीयते ।
असत्कृतमवज्ञातं तत्तामसमुदाहृतम् ॥
१७-२२ ॥
adeśakāle yaddānamapātrebhyaśca dīyate |
asatkṛtamavajñātaṃ tattāmasamudāhṛtam ||
17-22 ||
— अयोग्य देश-काली जे दान ; — आणि अपात्रांना दिले जाते ; — असत्कार व अवज्ञेने ; — ते तामस म्हटले अयोग्य देश-काली, अपात्रांना, असत्कार व अवज्ञेने जे दान दिले जाते, ते तामस म्हटले आहे.