अनुद्वेगकरं वाक्यं सत्यं प्रियहितं च यत् ।
स्वाध्यायाभ्यसनं चैव वाङ्मयं तप उच्यते ॥
१७-१५ ॥
anudvegakaraṃ vākyaṃ satyaṃ priyahitaṃ ca yat |
svādhyāyābhyasanaṃ caiva vāṅmayaṃ tapa ucyate ||
17-15 ||
उद्वेग न करणारे, सत्य, प्रिय व हितकारक असे वचन, आणि स्वाध्यायाचा अभ्यास — याला वाङ्मय तप म्हणतात.