Bhagavad Gītā (Kashmirian recension)· 17.14 / 28

Bhagavad Gītā (Kashmirian recension)17.14

17.14
देवद्विजगुरुप्राज्ञपूजनं शौचमार्जवम् । ब्रह्मचर्यमहिंसा च शारीरं तप उच्यते ॥ १७-१४ ॥
devadvijaguruprājñapūjanaṃ śaucamārjavam | brahmacaryamahiṃsā ca śārīraṃ tapa ucyate || 17-14 ||
— देव, द्विज, गुरू, प्राज्ञ यांचे पूजन ; — शौच, आर्जव ; — ब्रह्मचर्य व अहिंसा ; — शारीर तप म्हणतात

देव, द्विज, गुरू व प्राज्ञ यांचे पूजन, शौच, आर्जव, ब्रह्मचर्य व अहिंसा — याला शारीर तप म्हणतात.