Bhagavad Gītā (Kashmirian recension)· 15.9 / 20

Bhagavad Gītā (Kashmirian recension)15.9

15.9
श्रोत्रं चक्षुः स्पर्शनं च रसनं घ्राणमेव च । अधिष्ठाय मनश्चायं विषयानुपसेवते ॥ १५-९ ॥
śrotraṃ cakṣuḥ sparśanaṃ ca rasanaṃ ghrāṇameva ca | adhiṣṭhāya manaścāyaṃ viṣayānupasevate || 15-9 ||
— श्रोत्र, चक्षू व स्पर्श ; — रसना व घ्राणही ; — यांवर व मनावर अधिष्ठित होऊन हा ; — विषयांचा उपभोग घेतो

श्रोत्र, चक्षू, स्पर्श, रसना व घ्राण, तसेच मन यांवर अधिष्ठित होऊन हा विषयांचा उपभोग घेतो.