यस्मात्क्षरमतीतोऽहमक्षरादपि चोत्तमः ।
अतोऽस्मि लोके वेदे च प्रथितः पुरुषोत्तमः ॥
१५-१८ ॥
yasmātkṣaramatīto'hamakṣarādapi cottamaḥ |
ato'smi loke vede ca prathitaḥ puruṣottamaḥ ||
15-18 ||
कारण मी क्षराला ओलांडलेला आहे, आणि अक्षराहूनही उत्तम आहे, म्हणून लोकात व वेदात मी पुरुषोत्तम म्हणून प्रसिद्ध आहे.