Bhagavad Gītā (Kashmirian recension)13.21
कार्यकरणकर्तृत्वे हेतुः प्रकृतिरुच्यते ।
पुरुषः सुखदुःखानां भोक्तृत्वे हेतुरुच्यते ॥
१३-२१ ॥
kāryakaraṇakartṛtve hetuḥ prakṛtirucyate |
puruṣaḥ sukhaduḥkhānāṃ bhoktṛtve heturucyate ||
13-21 ||
— कार्य व करण यांच्या कर्तृत्वात ; — प्रकृती हेतू म्हटली जाते ; — सुखदुःखांच्या ; — भोक्तृत्वात पुरुष हेतू म्हटला जातो कार्य व करण यांच्या कर्तृत्वात प्रकृती हेतू म्हटली जाते; सुखदुःखांच्या भोक्तृत्वात पुरुष हेतू म्हटला जातो.