Bhagavad Gītā (Kashmirian recension)· 13.20 / 35

Bhagavad Gītā (Kashmirian recension)13.20

13.20
प्रकृतिं पुरुषं चैव विद्ध्यनादी उभावपि । विकाराꣳश्च गुणाꣳश्चैव विद्धि प्रकृतिसम्भवान् ॥ १३-२० ॥
prakṛtiṃ puruṣaṃ caiva viddhyanādī ubhāvapi | vikārāṁśca guṇāṁścaiva viddhi prakṛtisambhavān || 13-20 ||
— प्रकृती व पुरुषही ; — हे दोघेही अनादी असे जाण ; — आणि विकार व गुणही ; — प्रकृतीपासून उत्पन्न झालेले जाण

प्रकृती व पुरुष — हे दोघेही अनादी आहेत असे जाण; आणि विकार व गुण प्रकृतीपासून उत्पन्न झालेले आहेत असे जाण.